Commercial pilot Vaishnavi Kadu: पनवेलच्या वैष्णवी कडू ची उंच भरारी !
पनवेल दि.२५ (संजय कदम) : पनवेल शहरातील उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कडू यांची कन्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान…










