आरोग्याचा महाउत्सव: आंतरराष्ट्रीय योग दिनी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद !
पनवेल दि.२१: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक २१ जून रोजी पनवेल को-ऑप. सोसायटीच्या पनवेल जिमखाना, ५२ बंगला, पनवेल येथे सकाळी ७ ते ८ या वेळेत भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…










