Month: November 2024

बेकायदेशीर गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट; भंगारपाडा येथील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

कळंबोली दि.५ (दीपक घोसाळकर): पनवेल जवळील भंगार पाडा गावालगत विस हजार किलोग्रॅम वजनाच्या गॅस टँकर मधून व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये थेट गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटाने भंगार…

राज्यात ८५ वर्षांवरील १२ लाखांहून अधिक मतदार !

मुंबई, दि.५ : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी…

महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा !

पनवेल दि.५: पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.भाजप,…

निवडणूक भरारी पथकाची कारवाई; ३ लाख ४९ हजार रुपयांची रोकड जप्त !

पनवेल दि.०५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथक ने आज सकाळी ०८:००…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;अंतिम मतदार यादी प्रसिध्द;जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ

रायगड दि.05:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी…

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात

आज 38 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागेरायगड दि.04: महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी 38 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये…

पं. उमेश चौधरी यांच्या घरंदाज गायकीने श्रोते मंत्रमुग्ध !

पनवेल दि.४: देशभरात शास्त्रीय गायनाची छाप पाडणारे रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी दीपसंध्या संगीत महोत्सावात आपल्या सुमधूर घरंदाज गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सौजन्याने व…

ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया !

यावर्षींची दीपावली संपली. पुढची दीपावली कधी ?आज रविवार, ३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वितीया, यम द्वितीया- भाऊबीज आहे.“ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया”या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण…

आदिवासी पाड्यावर ‘दीपोत्सव’; मोकरी वाडीवर आनंदाची दिवाळी; आकाश कंदील, फराळ आणि साहित्याचे वाटप

कळंबोली दि.०२: दोन वेळच्या जेवणासाठी काबाडकष्ट व घाम गाळणाऱ्या आदिवासी वाड्यापाड्यांवर सण उत्सव साजरा होतोच असे नाही. त्याला दीपावलीचा सण सुद्धा अपवाद ठरत नाही. आकाश कंदील आणि दिव्यांचा तर विषयच…

बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा !

आज शनिवार २ नोव्हेंबर २०२४ , कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५५१, गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. आज व्यापारी लोक…

error: Content is protected !!