Month: November 2024

Matheran e Rickshaw: ई रिक्षा वाढत्या पर्यटनाचा केंद्रबिंदू !

माथेरान दि.९ (मुकुंद रांजणे) माथेरानच्या पर्यटन वाढी सोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारण सुध्दा रंगताना दिसत आहे.काही राजकीय पक्षांनी या ई रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था…

जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पंडित राम नारायण यांच निधन !

मुंबई दि.९: जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांचे निधन झाले. शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांच्या…

85 वर्षांवरील 166 ज्येष्ठ नागरिक, तर 36 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान !

ठाणे,दि.09: येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील…

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ज्या मतदारांचे यादीत नाव आहे अशा मतदारांकरिताया १२ पैकी कोणताही एक पुरावा द्या आणि मतदान करामुंबई, दि.९ : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या…

शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि एकता चालक मालक संघटनेचा महायुतीला पाठिंबा

प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत फक्त त्यांना मताधिक्य द्यायचे आहे – प्रथमेश सोमणपनवेल दि.९: पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे आता पुढच्या पिढीला पनवेलमध्येच रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन…

राहुल गांधीना संविधान पोरखेळ वाटतं का – ऍड. प्रकाश बिनेदार यांचा सवाल !

पनवेल दि.९: काँग्रेसचे राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?, असा सवाल भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केला आहे. नागपूरमधील सभेतील संविधानाच्या…

नवनियुक्त शिक्षकांना मिळणार प्रशिक्षणातून गुणवत्तेचे धडे; ५ तालुक्यातील २२५ शिक्षक, १६ तज्ञांचा सहभाग

कळंबोली दि.९ : पवित्र पोर्टल मधून नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण के.आ. बांठीया ज्युनिअर कॉलेज,नवीन पनवेल येथे सुरू झाले. सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना सेवेतील कर्तव्ये, जबाबदाऱ्या, नवीन उपक्रम, शासकीय योजना,…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कामोठेत जाहीर सभा !

पनवेल दि.९: भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले…

पनवेलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ५ लाखाची रोकड जप्तपनवेल दि.०८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत पोलीस…

उरण मधे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात डबल इंजिनची ताकद

महेंद्र घरत हे मनोहर भोईर यांना निवडूण आणण्यासाठी मैदानातपनवेलदि. ८: उरण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अधिकृतपणे दिलेल्या पाठींब्यामुळे महेंद्रशेठ…

error: Content is protected !!