Month: November 2024

आचारसंहिता भंगाच्या ५,२३० तक्रारी निकाली; ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त !

मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५,२३० तक्रारी…

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची बाईक रॅली !

पनवेल दि.१२: भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष माहायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल आणि खांदा कॉलनी शहरामध्ये भव्य बाईक पार पडली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी…

विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई दि. १२: केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी…

आमदार पतीसाठी सौभाग्यवती प्रचारात; प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी पत्नी वर्षा ठाकूर यांची रॅली

कळंबोली दि.१२: विधानसभेच्या रणधुमाळीत महायुती आघाडीचे पनवेल विधानसभा क्षेत्रातील उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती वर्षा ठाकूर यां ही रणांगणामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्या प्रचाराला कळंबोली वसाहतीसह अन्य भागातून…

Assembly Constituency in Thane District तीन दिवसात 746 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान

85 वर्षांवरील 651 ज्येष्ठ नागरिक, तर 95 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदानठाणे,दि.१२ :- ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास दि.9 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत 18 विधानसभा मतदारसंघातील…

महाराष्ट्र निवडणूक 2024: २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी !

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टीमुंबई, दि. ११ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग…

पनवेल विधानसभा मतदारसंघात 137 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क !

रायगड दि.11: भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 188-पनवेल…

मायाक्का देवीचा उत्सव जल्लोषात साजरा; भंडारा उधळण, नृत्य व मिरवणुकीने सर्वांचे वेधले लक्ष

कळंबोली दि.११ : कळंबोलीत मायाक्का देवीचा उत्सव मोठ्या जल्लोषात अन भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सव निमित्त कळंबोली वसाहती मधून मायाक्का देवीच्या प्रतिमेची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ,भंडारा…

Assembly Election 2024; प्रशांत ठाकूर यांना वाढता पाठींबा

गटई कामगार, सुवर्णकार समाजातर्फे पाठिंबागुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपात दाखलपनवेल दि.११: सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात…

सुकापूरमध्ये शेकापला धक्का; ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा स्वगृही !

पनवेल दि.10: सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापक्षातून स्वगृही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू…

error: Content is protected !!