Month: June 2024

आदई डोंगरावर अडकलेल्या ९ जणांची सुटका

वर्षा सहलीसाठी धबधब्यावर गेले असता घडला प्रसंगखांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटकापनवेल दि.20 (संजय कदम) पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या…

कोकण पदवधीर/शिक्षक मतदारांना 26 जून रोजी विशेष नैमित्तीक रजा !

नवी मुंबई, दि. १९ :कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. 26 जून, 2024 रोजी पदवीधर/शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी…

कळंबोली ठरणार सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे केंद्र !

पनवेल दि.१९: कळंबोली मध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रॅंचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा…

करंजाडेवासिय पिण्याच्या पाण्यासाठी उतरले रस्त्यावर

सिडकोच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी वाचला पाढापनवेल, दि.१९ : गेल्या अनेक वर्षापासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्‍नावरुन मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिडकोच्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्‍न अद्यापही निकाली न निघाल्याने…

माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही – खासदार श्रीरंग बारणे !

पनवेल दि.१६: लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून…

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत !

पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल…

Mock drill: प्रार्थनालयामध्ये हल्लेखोर घुसतात तेव्हा…

पनवेल, दि.15 (संजय कदम) पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी…

१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त…..

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना अनेक राष्ट्रीय कार्यक्रमापैकी “रक्तदान चळवळ” समाजात रुजविण्यात महाराष्ट्र शासन , केंद्रशासन, विविध सामाजिक संस्था इ. माध्यमातून यशस्वी होत आहे. जागतिक आरोग्य संघटना , रेड…

पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक जाहिरत फलकांवर कारवाई !

पनवेल,दि.12 : पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहीरत फलकांवरती महानगरपालिकेच्यावतीने नुकतीच निष्कासित कारवाई करण्यात आली.घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील…

कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला; आजवरच्या विकास कामात करोडो रुपयांचा चुराडा !

माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या टुमदार पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील…

You missed

error: Content is protected !!