Maharashtra Budget 2022 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प !
औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्पनियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदानसामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळसंस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्याचा संकल्प मुंबई,…






