पनवेल दि,11 (संजय कदम) पनवेल शहरातील दुर्गामाता मंदिराचा ३७ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. सालाबाद प्रमाणे यंदाच्यावर्षीही दुर्गामाता मंदिरात होमहवन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक भाविकांनी भेट देत दर्शन घेतले तसेच या वेळी करण्यात आलेल्या भंडारा प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!