पालिका क्षेत्रातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची रवानगी इंडिया बुल्सला !
पनवेल,दि.28 : आजपासून शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे.याआधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणाऱ्या…










