समाजातील वंचितांना फराळ वाटप; कृष्ठरुग्ण वसाहतीमधील बांधवांची दिवाळी गोड !
पनवेल दि.१९: विविध उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पनवेल महानगर प्रेस क्लब च्या माध्यमातून केले जाते.त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानका जवळील गणेश कृष्ठरुग्ण वसाहतीमधील बांधवांबरोबर…










