प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विमानतळाच्या परिसराची आज पाहणी करून पूर्वतयारीचा घेतला आढावा !
पनवेल दि.६: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…










