राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे रौप्यमहोत्सव !
राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयेपनवेल दि.२९: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष…










