`एक दिवस कायस्थांचा’; देशभरातील सीकेपी येणार एकविरा देवीच्या दर्शनाला !
ठाणे दि. २५ : गेली ९ वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला येथील एकविरा गडावरील एक दिवस कायस्थांचा’ सोहळा शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार असून देशभरातील चांद्रसेनिय कायस्थ प्रभू…









