Category: मुख्य पृष्ठ

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता मार्च !

पनवेल दि.२६: सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, २६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता पनवेलमध्ये एक प्रेरणादायी समता मार्च…

‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी कामगारांचे ठिय्या आंदोलन; कामगार नेते महेंद्र घरत कामगारांसाठी उतरले रस्त्यावर !

उलवे, ता. २६ (कृष्णा पाटील) : उरण तालुक्यातील जीटीआय बंदराच्या गेटवर शेकडो कामगारांनी मंगळवारी (ता. २४) ‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम…

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले !

पनवेल दि.२३ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परीमंडळ २ पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.या पूर्वी…

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट !

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहितीमुंबई, दि. २३ : कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे…

पनवेल लोकल मार्गावर मागील ५ महिन्यात २९ जणांचा मृत्यू !

पनवेल दि. 22: रेल्वेच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर दरवर्षी होणार्‍या अपघाती घटनांमधून बळी जाणार्‍यांची संख्या चिंता करायला लावणारी असते. त्यात नुकतीच ठाणे दरम्यानच्या दिवा-मुंब्रा मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवाशांचा बळी…

International Yoga Day 2025 : आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !

पनवेल दि.२१: जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा…

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद !

रायगड दि. 20:- राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच…

Konkan Railway ‘Coffee Table Book’ कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी चमत्कारांचे चित्ररूपी दर्शन

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरणनवी मुंबई दि.२०: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बेलापूर येथील कार्यालयात आज एका विशेष समारंभात कोकण रेल्वेच्या ‘कॉफी टेबल बुक’चे अनावरण प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि…

विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्या; सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई दि.१९: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री…

‘देवकुंड धबधबा’, ‘सिक्रेट पॉईंट’ व ‘ताम्हाणी घाट’ या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी !

रायगड दि.18: पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा परिसर…

You missed

error: Content is protected !!