Diwali Rangoli Exhibition: रंगदीप क्रिएशनच्या सृजनातून उजळली दीपावली !
पनवेल दि.२०: व्ही के ७५ सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे १८ आक्टोबर २०२५ रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ…










