वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी !
पनवेल दि.१०: गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम…










