“एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स” भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र !
मुंबई, दि.10 : पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज…










