Category: मुख्य पृष्ठ

Srimad Bhagavad Gita Recitation Competition: भगवद्‌गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा – आमदार प्रशांत ठाकूर !

भारत बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश – समीरा गुजर-जोशीपनवेल दि.२२: भगवद्‌गीतेत केवळ धार्मिक उपदेश नाही, तर जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे. कर्तव्य, कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समतोल गीतेत…

40 Plus Cricket Tournament: सिडकोचा डोलारा भूमिपुत्रांमुळेच उभा; साडेबारा टक्के कायदा लागू झाला तो दिबांच्या आंदोलनांमुळेच – महेंद्र घरत !

उलवे, ता. २० : “मंडळ आयोग आणि ओबीसींच्या लढ्यात दिबा अग्रणी होते. साडेबारा टक्के जमिनीचा कायदा देशभर लागू झाला दिबांच्या आंदोलनांमुळेच, १९८४ च्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले. त्यांच्या बलिदानामुळे. सिडकोचा…

Panvel Municipal Corporation Election: निवडणूक प्रभारीपदी लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुखपदी आमदार महेश बालदी यांची नियुक्ती !

पनवेल दि.१९: पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली…

1st Women’s T20 World Cup Cricket for The Blind: ऐतिहासिक विजयाबद्दल संघाचा सन्मान !

इंडसइंड बँकेने त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल केले कौतुकपनवेलदि १९: इंडसइंड बँकेने महिला अंध टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचा सन्मान करण्यासाठी विशेष सत्कार…

‘Beauty Pageant – Maharashtra’s Beauty Queen 2025’: लहान मुलं मुली, मिसेस व मिस बरोबर स्पेशली एबल्ड चाईल्ड नी कार्यक्रमात आणली रंगत !

पनवेल दि. १८: साहस फौंडेशन ह्या संस्थेने एसएस सिनेव्हिजन आणि श्री प्रह्लाद राय झुलेलाल ट्रस्ट पनवेल च्या साहाय्याने ब्युटी पेजंट- महाराष्ट्र ची सौंदर्यवती 2025, पनवेल येथील सिंधी पंचायत हॉल मध्ये…

New Maritime & General Kamgar Sanghatana: एका वर्षात कामगारांसाठी 12 पगारवाढीचे करार !

पनवेल दि.१७: आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS संघटने कडे कामगारांचा कल वाढताना दिसत आहे. नुकतेच स्पीडीमल्टीमोड JNPA मधील 450 कामगारांनी व JNPA मधील 400 सफाई कामगारांनी महेंद्र…

‘पनवेलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवणार’ – विक्रांत पाटील !

आमदार विक्रांत पाटील यांनी त्यांच्या वर्षाभराच्या कालावधीमध्ये केलेल्या कामगिरीचा घेतला आढावापनवेल क्षेत्राशी निगडित असलेले प्रश्न उपस्थित करून विकासात्मक निर्णय घेण्यात शासनाला भाग पाडलेपनवेल दि.१६ (दीपक घोसाळकर) : पनवेलला होत असलेल्या…

‘विमानतळाला ‘दिबां’चंच नाव हवं’; ‘२२ तारखेला होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’; भूमिपुत्रांच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा !

ठाणे दि.१६: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या लढ्याला आता मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी…

चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका; आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन !

अलिबाग दि.१६ :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे चारचाकी वाहनांसाठी चालू असलेली MH46DA ही मालिका संपुष्टात येणार असल्याने MH46DF ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ज्यांना चारचाकी वाहनांना…

Navi Mumbai International Airport: भिवंडीतील गुंदवली गावातून निघाली दि.बा.सन्मान रॅली !

भिवंडी दि.१५: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी लावून धरली आहे. केंद्र शासनाचे…

error: Content is protected !!