Category: मुख्य पृष्ठ

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

पनवेल दि.७: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रगतीचा आलेख क्षितीजाच्या पलीकडे गेला आहे असे गौरवोद्गार संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक स्नेहसंमेलानवेळी काढले. या…

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार !

मुंबई दि.७: राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या…

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक !

कळंबोली दि.७: मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्याचे काम चालू केले आहे. त्यांनी मोर्चे जरूर काढावेत परंतु कोणत्याही…

शिक्षकांशी ऋणानुबंध जपणारा नेता !

दरवर्षी एकदा तरी शिक्षकांची महेंद्र घरत आवर्जून भेट घेतात१९७५ ते १९८० हा काळ म्हणजे ग्रामीण जनता दारिद्यात पिचलेली. दोन वेळचे पुरेसे अन्न आणि अंगभर कपडे मिळणे, हीच काय ती श्रीमंती…

‘एचएमपीव्ही’ व्हायरस – नागरिकांनी घाबरून जाऊ नये

HMPV ला प्रतिबंध करण्यासाठी काय करावे आणि काय करू नयेपनवेल,दि.6 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या एचएमपीव्ही (HMPV) या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत…

प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिर; ऍड.अमोल साखरे यांचे रक्तदानाचे शतक !

कळंबोली दि.६: प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट सिंधी पंचायत ट्रस्ट व पनवेलचे विद्यार्थी वाहक संघटना पनवेल व एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पूज्य सिंधी पंचायत मंदिर पनवेल येथे रक्तदान…

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पनवेल दि.6 : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज दिनांक 6 जानेवारी ‘पत्रकार दिनानिमित्त’ आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस आयुक्त मंगेश चितळे व जेष्ठ पत्रकार सुनिल पोतदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

‘चेरी ब्लॉसम’ या रोटरी प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी !

पनवेल दि.4 : एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जन्मदिनाचे दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व पनवेल महानगर पालिका यांचे…

यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन !

पनवेल दि.४: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व…

न्यू मुंबई इंग्लिश स्कूल कळंबोलीचे स्नेहसंमेलन जल्लोषात !

कळंबोली दि.४: कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात पार पडले. स्नेहसंमेलनातून विद्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या विविध बहुरंगी सामूहिक नृत्यातून व कार्यक्रमातून…

error: Content is protected !!