कामोठे येथे साकारलं जातंय रयतचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र !
पनवेल दि.१०: रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कामोठे…










