उरण मध्ये मतदारांनी भाजपला नाकारले; ४ जिल्हा परिषद पैकी ३ जागा तर ८ पंचायत समिती सदस्यपदा पैकी ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या !
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे) उरण मध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक झाली असून ४ जिल्हा परिषद पैकी ३ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर…










