‘अजितदादांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान’ – रामशेठ ठाकूर !
पनवेल, दि. १३ : “अजितदादा यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्राचे, विशेषतः कबड्डी खेळाचे मोठे नुकसान झाले आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ,…










