Month: December 2024

‘एक दिवस कायस्थांचा’ एकविरा देवी पालखीचा !

एकविरा गडावर सीकेपी बांधवांचा उत्सवठाणे दि.५ : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील एक दिवस कायस्थांचा’ उत्सव रविवार दि. ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवासाठी…

सीवूड्स येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्यूबॉइड ॲनामॉर्फिक स्क्रीन

3D स्क्रीन जिथे कोणत्याही 3D चष्म्याशिवाय दृश्यांचा आनंद घेऊ शकता नवी मुंबई, 5: भारतातील पहिली सूचिबद्ध रिटेल आरईआयटी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या नेक्सस सीवूड्स या प्रीमिअर प्रॉपर्टीमध्ये आयाम या महाराष्ट्रातील…

मंदिर जीर्णोद्धारासाठी महेंद्र घरत यांची पाच लाखांची देणगी !

पनवेल दि.४: पनवेल तालुक्यातील करंजाडे गावातील एकमेव हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा घाट ग्रामस्थ मंडळाने घातला आहे. यासाठी त्यांनी सर्वच दानशूर तसेच राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या व मंदिराच्या जीर्णोधारासाठी सढळहस्ते मदत करण्याचे…

भाजप विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पनवेलमध्ये जल्लोष !

पनवेल दि.४: मुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,…

कळंबोली हातगाडी मुक्त होणार; ११ हातगाड्या नामशेष !

कळंबोली दि.३: कळंबोली वसाहतीमध्ये ठिकठिकाणी हातगाड्यांवर व्यवसाय करण्याचे पेव फुटले आहे. विविध ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करूनही हातगाड्यांचे जाळे काही थांबायला मागत नाही. या हातगाड्यांच्या मागे कोणाचा हात आहे हे…

स्वस्तिका घोषने पटकाविले विजेतेपद; ऑलिंपियन खेळाडूला केले पराभूत

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वस्तिकाचे अभिनंदन !पनवेल दि,३: अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस ५१ व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सिकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला…

सिडकोची अग्निशमन केंद्रे पनवेल महानगरपालिकेकडे; नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण

पनवेल दि. 2: या अग्निशमन केंद्रांच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची पनवेल, कळंबोळी, नवीन पनवेल असे तीन अग्निशमन केंद्रे झाली आहेत. आज नवीन पनवेल व कळंबोली येथील अग्निशमन केंद्रांतील प्रत्येकी दोन अग्निशमन…

शिक्षक दत्तात्रय हरी पगार ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त !

कळंबोली दि.०२: सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली मराठी प्राथमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक दत्तात्रय हरी पगार हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापुर्ती सोहळा विद्यालयाच्या वतीने रविवारी विद्यालयात…

१३वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन; पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे आयोजन

दि.01: सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने…

You missed

error: Content is protected !!