“लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो” – डॉ. किरण तुळसे
मावळ दि.१४: पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान…










