Month: December 2021

कर्नाळा बँक घोटाळा; ८५ आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु – गृहमंत्री !

पनवेल दि.३०: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील ८५ आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सुचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.पनवेल येथील कर्नाळा…

पनवेल महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचे पाच रूग्ण !

पनवेल, दि. २७: पनवेल महापालिका क्षेत्रात आज ओमिक्रॉन बाधित पाच रूग्ण आढळले असून हे यातील तीन रूग्ण हे परदेशी दौरा करून आलेले आहेत उर्वरित दोन जण हे परदेशातून आलेल्या प्रवाशांचे…

सातारा येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी रयतेला भरभरून दिले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार‘राम’ चा रामशेठ रयतमुळे – लोकनेते रामशेठ ठाकूरसातारा-कर्मवीरभूमी दि.२७ (हरेश साठे) थोर देणगीदार रामशेठ ठाकूर…

कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय द्या; पुन्हा एकदा विधिमंडळात आमदार गरजले !

पनवेल दि.२४: कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या ५०० कोटीहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे या बँकेतील ठेवीदार खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी…

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू: रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी !

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंधकोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई दि.२४: राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही…

नगरपंचायत निवडणूक: रायगडात 74.20 टक्के मतदान !

अलिबाग दि.21: रायगड जिल्ह्यातील पाली, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा आणि खालापूर या नगर पंचायत क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी आज सकळी मतदान झाले असून सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या…

जागतिक विक्रमवीर विराग मधुमालती यांचा सन्मान !

पनवेल दि.१८: नुकत्याच पार पडलेल्या नागपूर फर्स्ट फाउंडेशन द्वारा आयोजित ग्लोबल नागपूर अवॉर्ड (श्रेणी – कला व संस्कृती) या सन्मानाने विदर्भपुत्र विराग मधुमालती वानखेडे यांचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या…

गाढी नदीवरील देवद-सुकापूर पुलाच्या बांधकामास गती !

पनवेल दि.१५: गाढी नदीवरील देवद – सुकापूर, नवीन पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या महत्वपूर्ण पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संप्पन्न झाले.सुकापूर येथील गंगा गणेश सोसायटीजवळील गणेश विर्सजन…

‘पीआरएसआय – मुंबई चॅप्टरची’ नवीन कार्यकारणी जाहीर !

मुंबई : दि.१०: पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’(पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी…

आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनची स्थापना; आता नोकऱ्या देणारे होऊ या..उद्योजक घडवु या !

पनवेल दि.१०: समाजामध्ये नवीन उद्योजक घडविणे, समाजातील पैसा समाजातच राहावा यासाठी प्रयत्न करणे, अधिकाधिक तरुणांनी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायात उतरावे आणि त्यासाठी समाजामध्ये व्यावसायिक मानसिकता तयार करणे, व्यवसायासंबंधी…

You missed

error: Content is protected !!