ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू !
पनवेल दि.७: ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील रिक्त झालेल्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी…






