अलिबाग दि.21: रायगड जिल्ह्यातील पाली, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा आणि खालापूर या नगर पंचायत क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी आज सकळी मतदान झाले असून सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी 74.20 इतकी आहे.
     नगर पंचायत क्षेत्र निहाय सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे:-
    पाली:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-13, एकूण उमेदवार संख्या-47, मतदान केंद्रांची संख्या-15, एकूण मतदार संख्या:- 6,455 (स्त्री-3,213 पुरुष-3,242), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 5,078 (78.66%) (स्त्री-2,473 (76.96%), पुरुष-2,605 (80.35%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 78.66%.
    खालापूर:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-16, एकूण उमेदवार संख्या-45, मतदान केंद्रांची संख्या-16, एकूण मतदार संख्या:- 4,968 (स्त्री-2,528, पुरुष-2,440), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 4,196 (84.46%), (स्त्री-2,131 (84.29%), पुरुष-2,065 (84.63%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 84.46%.
    तळा:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-12, एकूण उमेदवार संख्या-35, मतदान केंद्रांची संख्या-12, एकूण मतदार संख्या:- 4,141 (स्त्री-2,062, पुरुष-2,079), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 3,057 (73.82%), (स्त्री-1,539 (74.63%), पुरुष- 1,518 (73.01%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 73.82%.
      म्हसळा:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-12, एकूण उमेदवार संख्या-37, मतदान केंद्रांची संख्या-12, एकूण मतदार संख्या:- 4,978 (स्त्री-2,456, पुरुष-2,522), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 3410 (68.50%), (स्त्री-1,765 (71.86%), पुरुष-1,645 (65.22%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 68.50%.
   पोलादपूर:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-13, एकूण उमेदवार संख्या-39, मतदान केंद्रांची संख्या-13, एकूण मतदार संख्या:- 3,646 (स्त्री-1,915, पुरुष-1,731), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 2,592 (71.09%), (स्त्री- 1,320 (68.93%), पुरुष-1,272 (73.48%), मतदानाची एकूण टक्केवारी:-71.09 %).
     माणगाव:- एकूण प्रभाग-17, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-13, एकूण उमेदवार संख्या-30, मतदान केंद्रांची संख्या-14, एकूण मतदार संख्या:- 10,451 (स्त्री-5,169, पुरुष-5,282), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 7,370 (70.52%), (स्त्री-3,588 (69.41%), पुरुष-3,782 (71.60%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 70.52%.
  सर्वकष एकूण माहिती:-   
        एकूण प्रभाग-102, निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या-79, एकूण उमेदवार संख्या-233, मतदान केंद्रांची संख्या-82, एकूण मतदार संख्या:- 34,639 (स्त्री-17,343, पुरुष-17,296), सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान केलेली एकूण मतदार संख्या- 25,703 (74.20%), (स्त्री- 12,816 (73.90%), पुरुष-12,887 (74.51%), मतदानाची एकूण टक्केवारी:- 74.20%.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!