Month: January 2021

पनवेल बस आगाराचे नूतनीकरण काम सुरु न केल्यास आंदोलनाचा ईशारा !

पनवेल दि.११: राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे…

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी खारघरमध्ये निधी समर्पण अभियान !

पनवेल दि.10: अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान असावे म्हणून निधी समर्पण अभियान 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या अभियानात देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त…

पालिका क्षेत्रातील गावांचा होणार विकास; जवळपास ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी !

पनवेल दि.९: पनवेलच्या विकासाचा सतत आलेख उंचावणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहर व गावांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून गावांच्या…

पोलादपूर येथे वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात; २०० फूट खोल दरीत कोसळला !

अलिबाग दि.8: पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वर्‍हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येताना अपघात होवून सुमारे 150-200 फूट खाेल दरीत ट्रक कोसळला. कुडपण धनगरवाडी जवळ एका वळणावर…

३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ८ जानेवारीला कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन !

मुंबई, दि.७: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ३…

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता एकूण 1 हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात !

15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 299 मतदान केंद्रांवर होणार प्रत्यक्ष मतदान तर मतमोजणी 18 जानेवारीलाअलिबाग,दि.06: एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण…

पत्रकारितेचे दीपस्तंभ दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर !

6 जानेवारी : दर्पण दिनानिमित्त लेख मुंबई दि.६: आद्य मराठी पत्रकार, आद्य समाजसुधारक आणि आद्य प्रपाठक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात. भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान 1834…

कोकण भवन वाहनचालक संघटनेकडून कोरोना योध्दा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

नवी मुंबई दि. 5: शासकीय कामकाजात दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी सर्व घटकांसोबतच वाहनचालकाची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. गुणवंत पाल्यांनी भविष्यात कितीही मोठे व्हावे. कोणत्याही पदावर जावे परंतु प्रथम एक चांगला…

कोरोनाच्या संकटात समाजाला साथ देणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार !

पनवेल मिडिया प्रेस क्लबकडून पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजनपनवेल दि.४: महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणिबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्वपुर्ण होत्या, या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जिवंत…

‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव- २०२१’ साठी सीकेटी महाविद्यालयाच्या पौर्णिमा गायकवाडची निवड !

पनवेल दि.०२: केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव- २०२१’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय…

You missed

error: Content is protected !!