Month: January 2021

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा; केवळ या वेळेत करता येणार प्रवास !

मुंबई दि.२९ : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु…

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा : विजेत्या एकांकिकेला मिळणार १ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ !

पनवेल दि.२८: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने…

पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा अंतिम फेरी; सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची लाभणार उपस्थिती !

पनवेल दि.२७: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने…

प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगल डूडल नेहमीप्रमाणेच खास !

मुंबई दि.२६: देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे. अशा वेळी सर्च इंजिन गूगलनेही डूडल साकारुन भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा…

‘भले, शाब्बास! महाराष्ट्राला तुमचा अभिमान’
महाराष्ट्रातील पाच मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार !

मुंबई, दि. २५ : भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे…

माणगाव येथे लवकरच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय स्थापन होणार !

मुंबई उच्च न्यायालयाची तत्वत: मंजूरीअलिबाग,दि.24: मा.मुंबई उच्च न्यायालयाने माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता नुकतीच तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या व सर्वसामान्य पक्षकारांच्या…

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज;
महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहा झलक !

महाराष्ट्राचा 2021 चा चित्ररथ नवी दिल्ली, 23 : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून…

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार 200 बेडचे !

पनवेल दि.२२: पनवेलचे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय 200 बेडचे होणार आहे. रुग्णालयात आयसीयू चे 6 बेड तर डायलेसिसचे 4 बेड लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकुर…

बारावी 23 एप्रिल तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून !

मुंबई, दि. 21 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दिनांक 29 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री…

विविध विषयांना महासभेत मंजुरी !

पनवेल दि. 20:पनवेल महापालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज ऑनलाइन झाली. या सभेत कळंबोली येथील सेक्टर 6 ई प्लॉट क्रमांक 2 मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून उभारण्यात…

error: Content is protected !!