Month: January 2021

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित !

ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहनमुंबई दि.१९: वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत.डिसेंबर 2020…

आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण !

मुंबई, दि.१९ : राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक…

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश !

पनवेल दि.१८: तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस होणार भव्य आणि संस्मरणीय; अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल !

पनवेल दि.17: (हरेश साठे) गोर गरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते…

“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस देऊन कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात !

अलिबाग, दि.16 : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे “कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी…

ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79% मतदान; 18 जानेवारीला मतमोजणी !

अलिबाग दि.15: आज14 हजार गावांत ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या, तसेच पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान…

कोविड लस रायगड मध्ये दाखल; १६ जानेवारीला होणार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण !

अलिबाग दि.14: अखेर ठाणे जिल्ह्यातून काल कोव्हिड व्हॅक्सिन रायगड जिल्ह्याकडे पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.१६ जानेवारी २०२१ रोजी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, SDH Pen,SDH Karjat येथे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य…

राज्यात 358 ठिकाणी होणार लसीकरण; सर्वाधिक केंद्र मुंबईत !

मुंबई, दि.13 : राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित…

मिडलक्लास सोसायटी मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट !

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पणपनवेल दि.१२: सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात…

कोरोना लसीकरणाविषयी पंतप्रधानांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद !

मुंबई, दि. ११: देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना…

You missed

error: Content is protected !!