अलिबाग दि.14: अखेर ठाणे जिल्ह्यातून काल कोव्हिड व्हॅक्सिन रायगड जिल्ह्याकडे पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.
१६ जानेवारी २०२१ रोजी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, SDH Pen,SDH Karjat येथे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण होणार.
तसेच MGM Kamothe, YMT Hospital Panval येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण होणार.
दिनांक १६ जानेवारी ला १०० लाभार्थी याचा लाभ घेतील. नंतर पुन्हा २८ दिवसानंतर त्यांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे.