Coronavirus update (31 October 2020) रायगड जिल्ह्यात आज 135 नव्या रुग्णांची नोंद; 51 हजार 115 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 332 !
अलिबाग,दि. 31: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 115 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 135 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…










