आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना स्वखर्चाने अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !
अलिबाग, दि.17 : दैनंदिन नागरिकांचा व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंप इत्यादींशी सतत संपर्क येत असतो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक…










