Month: March 2020

कोरोनाव्हायरस लॉकडाउन काळात हाऊसिंग सोसायट्यांसाठी खास नियमावली !

अलिबाग दि.30 : करोना विषाणूचा प्रार्दूभाव कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून, संस्थेतील सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर्स ठेऊन प्रवेश…

आदिवासी पाड्यावर शाश्वत फाउंडेशनचे धान्य वाटप !

पनवेल दि. 29: कोरोना विष्णूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकवीस दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला. मात्र दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजावर याचा विपरीत परिणाम झाला. ग्रामीण भागात गावागावाच्या सीमा बंद…

कोरोनाबाधीतांवर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार मोफत उपचार !

मुंबई, दि. २८: राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा…

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना प्रतिबंधक आरोग्य सुविधा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांनकडून पाहणी ।

पनवेल दि. 26: कोरोना साथीशी मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याच तपासयंत्रणेसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या…

हॉटेलमधील पदार्थ मिळणार घरपोच, अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी !

मुंबई, दि. 27 : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’…

मोहोपाड्यात डॉक्टरांचे लॉकडाऊन !

रसायनी दि.26: रसायनी मोहोपाडा परिसर औद्योगिक आणि बाजारपेठ साठी प्रसिद्ध आहे, येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथील खाजगी डॉक्टर मंडळींनी कर्तव्याची जाण न ठेवता…

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार – मुख्यमंत्री !

मुंबई दि.26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे…

डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई ।

मुंबई, दि. 26 : राज्यात काही ठिकाणी डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त…

नवीन पनवेल जवळील आदई गावची सीमा गावकऱ्यांनी केली बंद ।

पनवेल दि.24: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतंत्र उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याकरिता आदई गावातील तरुण पुढे सरसावले आहेत. संचार बंदी झुगारणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थ सूचना करीत आहेत. अत्यावशक्य परिस्थिती…

कुठे टाळ्या,थाळीनाद,शंख तर कुठे सायरन….

पनवेल दि.२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २२ तारीख रविवारी सायंकाळी पाच वाजता देशभरातील नागरिकांनी करोना संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला. जनता कर्फ्यू दरम्यान सायंकाळी ठिक…

You missed

error: Content is protected !!