पनवेल दि. 26: कोरोना साथीशी मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याच तपासयंत्रणेसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कोरोना covid-19 प्रतिबंधक आरोग्य सुविधा कक्षाची पाहणी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!