Assembly Constituency in Thane District तीन दिवसात 746 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान
85 वर्षांवरील 651 ज्येष्ठ नागरिक, तर 95 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदानठाणे,दि.१२ :- ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास दि.9 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत 18 विधानसभा मतदारसंघातील…










