सामाजिक कार्यातून स्व. जनार्दन भगतसाहेबांचे निरंतर स्मरण; सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्काराने चिंध्रण ग्रामपंचायत सन्मानित
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त स्वस्तिका घोषसह पंधरा गुणिजनांचा सन्मानपनवेल दि.८: (हरेश साठे) राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते आणि हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले,…










