Category: लाईफस्टाईल

उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अविनाश कोळी !

पनवेल दि.१३: संघटन कौशल्य, कार्यक्षमता व पक्षशिस्त म्हणून ओळखले जाणारे अविनाश कोळी यांना भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुन्हा संधी मिळाली आहे. प्रदेश भाजपच्यावतीने आज राज्यातील जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर…

Panvel Football League 2025: पनवेल फुटबॉल लीग २०२५ चे आयोजन !

पनवेल दि.१२: महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघरच्या वतीने पनवेल फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली असून शुक्रवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ०५ वाजता…

International Nurses Day: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

पनवेल दि.१२: फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पावलावर पाउल ठेवून रुग्णसेवेचा वसा आज नर्सेस कडुन उचलला जात आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हे कार्य असेच सुरु राहील…

नवीन शैक्षणिक धोरण : स्वरुप, संधी आणि आव्हाने; या विषयांतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन

पनवेल दि.११: भावी पिढीचे आयुष्य यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी…

शेकाप नेते जे एम म्हात्रे यांचा भाजप प्रवेश; रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

पनवेल दि.११ : शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे मा.नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर…

पनवेल तालुका पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनद्वारे कारवाई !

पनवेल, दि.11(संजय कदम) : पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस…

दिवस ठरला…उद्या होणार जे एम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल दि. ९ : शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार नेते तथा जेष्ठ नेते पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा शनिवार 10 मे रोजी सायंकाळी…

“Nari Shakti Samman Award 2025” १५ महिला शिक्षिकांना केले गेले सन्मानित; रायगड जिल्ह्यातून योगिनी यल्लाप्पा वैदू सन्मानित

पनवेल दि.९: शिक्षणक्षेत्रात विविध उपक्र‌माद्वारे विदयार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विदयार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व संस्कार रुजवणाऱ्या राज्यातीय, विविध जिल्हयातील पंधरा महिला शिक्षिकांना वुमन टीचर्स फोरम स्टेट इनोव्हेशन अँड रिचर्स…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक !

पनवेल दि.९: पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे.गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय…

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी; दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज मंडळी उपस्थित; रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ देणाऱ्या देणगीदारांचा केला गेला सन्मान

लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर आणि महेंद्रशेठ घरत यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कारसातारा दि.९: रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे…

error: Content is protected !!