Panvel Doctors General Practitioners Association: रुग्णसेवेचा दर्जा उंचावसाठी शैक्षणिक परिषदेचे आयोजन !
नवी मुंबई दि.२७: पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (PDGPA) रविवारी दिनांक २६ एप्रिल रोजी हॉटेल ताज विवान्ता, तुर्भे येथे १०० व्या वैद्यकीय परिषदेचे’ (CME) परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.…










