गावोगावची मैदाने अबाधित राहिलीच पाहिजे; कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत !
उलवे दि. ३: आम्ही वर्षानुवर्षे पिढीजात गुरचरण वा गावाशेजारील मैदानांवर खेळतोय त्यामुळे आमच्या हक्काची मैदाने ही अबाधित राहिलीच पाहिजे, ती सिडकोच्या घशात जाता कामा नयेत ती वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र…









