Quality Council of India: इ गव्हर्नन्समध्ये पनवेल महानगरपालिका राज्यात प्रथम !
पनवेल,दि.२६: मा मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या…










