Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण; महाराष्ट्रात शिवरायांचं एकमेव मंदिर !

ठाणे,दि.17: देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला…

विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला भेट !

पनवेल दि.१७: तरुणांचे राष्ट्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बहुविध बिरुदे असणाऱ्या देशातील तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीच्या मूल्यांचे रोपण करण्यासाठी तथा राज्यविधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन व माध्यमिक विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जनार्दन…

महेंद्र घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार !

उलवे नोड, ता. 17 : कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेचे रोपटे 70 वर्षांपूर्वी अनेक शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी लावले. आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. रामशेठ ठाकूर, महेंद्रशेठ घरत यांच्यासारख्या असंख्य…

लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई !

रत्नागिरी दि.१२ (सुनील नलावडे) समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक…

सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास सक्षम – रवींद्र लिमये !

कळंबोली दि.१२ : रायगड सह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकापासून करीत आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या…

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात; आजपासून प्रारंभ होणारे ‘तेरसे’ मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा झाला !

रत्नागिरी दि. ११ (सुनील नलावडे) संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावच्या तेरसे शिमगोत्सवातील होळीचा होम आज दुपारी १ वाजता लागला. या होलिकोत्सवासाठी मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी हजेरी…

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड प्रेस क्लब संलग्न; पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता – आयुक्त मंगेश चितळेपनवेल, दि.10: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव…

CIDCO – Naina Project: नैना प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांच्या मनातील शंका, संभ्रम दूर करा; राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी

…..तोपर्यंत कोणत्याही पद्धतीची कारवाई सिडकोने करू नये अथवा तसा प्रयत्नही करू नये – आमदार प्रशांत ठाकूरअधिवेशनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार – नामदार उदय सामंत5038 घरे तोडण्याची फक्त अफवा…

विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित झाले पाहिजे – डॉ. भूषण केळकर !

पनवेल दि.९: सध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे, असे मत चाणक्य मंडल परिवाराचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे…

जिल्ह्यात तापमानात वाढ; उष्णतेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना जारी

अलिबाग दि.8: प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडून रायगड जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च २०२५ दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता, राज्य आपत्ती…

You missed

error: Content is protected !!