दिनांक ५: दिवाळीचे दिवस हिंदू पंचांगानुसार (तिथीनुसार) ठरतात. हा सण साधारणपणे आश्विन वद्य द्वादशी/त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत (सुमारे ५ ते ६ दिवस) चालतो.
1) वसुबारस, गोवत्स द्वादशी- प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी हवी. यावर्षी गुरूवार 5 नोव्हेंबर 2026
2) धनत्रयोदशी- प्रदोषकाळी आश्विन कृष्ण त्रयोदशी हवी. यावर्षी शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026
3) नरक चतुर्दशी- चंद्रोदयाच्यावेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी हवी. यावर्षी रविवार 8 नोव्हेंबर 2026
4) लक्ष्मीपूजन- प्रदोषकाळी आश्विन अमावास्या हवी. यावर्षी रविवार 8 नोव्हेंबर 2026
5) बलिप्रतिपदा- सूर्योदयी कार्तिक शुक्ल प्रतिपदा हवी. यावर्षी मंगळवार 10 नोव्हेंबर 2026
6) भाऊबीज- अपराण्हकाली कार्तिक शुक्ल द्वितीया हवी. यावर्षी बुधवार 11 नोव्हेंबर 2026
त्यामुळे यावर्षी शनिवार 7 नोव्हेंबर 2026 आणि सोमवार 9 नोव्हेंबर 2026 या दिवशी दिवाळीचा कोणताही सण नाही. याला ‘ खाडे दिवस ‘ म्हणतात.
दा.कृ.सोमण, पंचांगकर्ते