Panvel Municipal Corporation Election: पनवेल महापालिका निवडणुकीत निकालापूर्वीच भाजपच विजयी खातं !
पनवेल दि.३१ : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी खाते उघडले आहे. भाजपचे प्रभाग १८ ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद…










