रायगड जिल्हा पारंपारीक लंगडी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी महेश पाटील तर सचिव पदी हर्षद पाटील यांची निवड !
पनवेल दि.१९: नुकतीच सोमवार दि.१८ जुलै २०२२ रोजी लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर येथे झालेल्या रायगड जिल्हा पारंपारीक लंगडी असोसिएशनची कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. सदर बैठकीमध्ये रायगड जिल्हा पारंपारीक लंगडी…





