पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा !
मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पां पाटील यांची मागणीमुंबई दि.११: तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तात्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास…

