Month: January 2022

“अटल करंडक” हाऊसफुल्ल

कोण पटकवणार मानाचा अटल करंडकपनवेल दि.३०: शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू…

नाना पटोलेंच्या पुतळ्याला मिरच्यांची धुरी !

माफी न मागितल्यास मंत्र्यांना घेराव घालू – आमदार प्रशांत ठाकूरपनवेल दि.२५: भाजपच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाचा भारतीय…

एक महिन्याचा अल्टिमेटम; येत्या काळात तब्बल एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार !

तर एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार; दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार – दशरथदादा पाटीलतो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल. – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयापुढे बेमुदत काम आंदोलन;…

पनवेलमधील रंगभूमी कलाकारांसाठी नवे व्यासपीठ ‘रंगरचना कलामंच’ !

पनवेल दि.२३: पनवेलमधील चित्रपट आणि नाट्य कलाकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अभिनेते विजय पवार आणि सचिन पाडळकर या दोन मित्रांनी, रंगरचना कलामंच संस्थेची स्थापना केली आहे.या रंगरचना कलामंच संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्रातील…

विमानतळाचे सोमवारी लाक्षणिक काम बंद आंदोलन; सरकारला एक महिन्याची मुदत !

पनवेल दि.२१ :(हरेश साठे) आता बस पुरे झाले; दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करत २४ जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे…

रेल्वे हद्दीलगतच्या घरांना अनधिकृत ठरवून कारवाई केल्यास आंदोलन !

पनवेल दि.२०: काळुंद्रे ओएनजीसी येथील रेल्वे हद्दीलगतच्या घरांचे जोपर्यंत सर्वेक्षण व त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कार्यवाही करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार…

पनवेलमध्ये रंगणार राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी !

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्येसुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती;सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडरज्येष्ठ दिग्दर्शक…

मोर्बेच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर स्वगृही !

पनवेल दि.१९: पनवेल तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी आज शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही परतल्या. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नावडेकर यांचे…

भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न लागल्यास २४ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन !

२० जानेवारीपूर्वी सिडको एमडी सोबत बैठक घेण्याचे पोलिसांचे कृती समितीला आश्वासन१३ जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णयसिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर बैठकीत भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न…

You missed

error: Content is protected !!