Month: November 2020

पनवेल भाजपच्यावतीने वीजबिल होळी आंदोलन !

पनवेल दि.२३: वीज बिले कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार शब्दावरून फिरले आहे, त्यामुळे या विश्वासघातकी सरकारच्या विरोधात भाजपच्यावतीने आज पनवेलमध्ये वीजबिल होळी आंदोलन करून महाविकास आघाडी…

द्रोणागिरी गडावर सापडले नवीन अवशेष; गडावरील इतिहासकालीन झोकाळलेल्या वास्तूंना मिळणार नव्याने उजाळा !

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे राबवलेल्या द्रोणागिरी गडावरील शोध मोहीम चे फलित…उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे) दुर्ग मावळा प्रतिष्ठान साधरण दोन वर्ष द्रोणागिरी गडावर श्रमदान मोहिमे द्वारे सातत्यपूर्ण संवर्धन कार्य राबवत…

१४,२३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला होणार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी !

मुंबई, दि. 21 : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना…

ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार !

ठाणे दि. २०: ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सदर निर्देश दिले होते त्याप्रमाणे…

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – शिक्षण मंत्री !

मुंबई, दि.20: महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा…

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार – राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान !

मुंबई, दि.19: राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त…

जिल्हा रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्याच्या जागेची पाहणी प्रक्रिया पूर्ण !

अलिबाग,दि.19: भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या…

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर !

पनवेल दि.18: पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सन 2020 ते 2021…

विरुपाक्ष मंदिरात महाआरती; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती !

पनवेल दि.१७: कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरात सोमवारी महाआरती भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी सायंकाळी पनवेल…

आदिवासींसोबत दिवाळी साजरी !

उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिव प्रतिष्ठाण ग्रुप उरण, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्ले…

You missed

error: Content is protected !!