Month: October 2020

लॉकडाउनच्या खंडानंतर वाहनांच्या खरेदी-विक्रीला जोर; दसऱ्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज राहणार सुरू !

अलिबाग,दि.24: सध्या दसरा, दिवळाचीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी-विक्रीत उत्साहाचे वातावरण आहे. लॉकडाउनच्या खंडानंतर वाहनांची खरेदी-विक्री जोमाने सुरू झाली आहे. आता सर्वत्र ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असून, अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर…

राजकारण नाही तर लोकांसाठी जबाबदारीने काम – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.23: कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यानी राजकारण नाही तर लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे काढले. .माजी खासदार लोकनेते रामशेठ…

Coronavirus update (22 October 2020) रायगड जिल्ह्यात आज 208 नव्या रुग्णांची नोंद; 49 हजार 388 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 865 !

अलिबाग,दि. 22: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 49 हजार 388 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 208 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

जगायचे कसे ? शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल; रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात अतिवृष्टिमुळे भातपिकाचे अतोनात नुकसान !

कोणतेही शासकीय मदत, योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी.उरण दि 21(विट्ठल ममताबादे) ऐनवेळी संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातही अतिवृष्टिमुळे फळबाग तसेच भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पाउस, वादळवारा,अतिवृष्टिमुळे…

Coronavirus update (20 October 2020) रायगड जिल्ह्यात आज 181 नव्या रुग्णांची नोंद; 48 हजार 869 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 2 हजार 014 !

अलिबाग,दि. 20: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 48 हजार 869 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 181 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी – माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे !

पनवेल दि.१९: राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. ११५ लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील त्याऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट…

आपल्यासाठी आजही मास्क हीच लस…

सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’ रत्नागिरी दि. 18: कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची…

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता; मात्र सामूहिक व्यायाम प्रकार बंद राहणार !

मुंबई, दि.१७ :- कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे…

मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे विक्रेत्यांना बंधनकारक !

अलिबाग,दि.16: हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना दि. 1 ऑक्टोबर 20 पासून ते खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेल्या मिठाई पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच…

महापौर, सभागृह नेत्यांनी केली कोरोना रुग्णालयांची पाहणी !

पनवेल दि.15: पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड-१९ रुग्णालयांची पाहणी आज महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकुर यांनी केली.तसेच त्या ठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती रुग्णालय…

You missed

error: Content is protected !!