Tag: panvel

‘Drug-Free Navi Mumbai’: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५६.६९ कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट !

पनवेल, दि.26 (संजय कदम) : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत महत्त्वपूर्ण कारवाई करत 26 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 56 कोटी 69 लाख…

Navi Mumbai International Airport: विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्या; भाजपचे आंदोलन !

पनवेल दि. २४: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकनेते…

खाजगी नोंदणीकृत जड वाहनांच्या व्यावसायिक वापरामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान !

आमदार विक्रांत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला प्रश्नमुंबई दि.२४: राज्यातील रोड रोलर, जेसीबी अर्थ-मुव्हिंग इक्विपमेंट, क्रेन, हायड्रा आदी जड यंत्रसामग्रीची वाहने ‘खाजगी’ अर्थात परिवहनेतर संवर्गात नोंदविली जात असताना त्यांचा प्रत्यक्ष…

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप करा; ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करण्याची मागणी !

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल दि.२४: रायगड जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प तसेच सिडकोच्या विस्तारामुळे पिण्याच्या…

Raigad Fort News: दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद !

अलिबाग दि. 24 : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग दि. 24 व 25 जून 2026 रोजी बंद ठेवण्याचे आदेश…

विधिमंडळात जलप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर !

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली जनतेची व्यथापनवेल दि.२३: राज्यात जलप्रदूषणाच्या समस्येमुळे नद्या, तलाव, धरणे, खाड्या, भूजल तसेच किनारी भागांच्या पर्यावरणावर होत असलेल्या परिणामाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात…

१२ वर्षे जनसेवेची-विश्वास, विकास आणि जनकल्याणाची; विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – आशिष शेलार !

पनवेल दि,१३: देशाच्या विकासाला नवी दिशा देत सर्वसमावेशक प्रगती, आत्मनिर्भर भारत, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती, सामाजिक कल्याण आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची माहिती…

Case of a woman’s murder: मुख्य आरोपीची मदत करणारी प्रेमिका गुन्ह्यातील गाडीसह गजाआड !

पनवेल, दि.13 (संजय कदम) : तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार !

सातारा दि.१३ (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी कार्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांनी रयतेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे, असे गौरवोदगार रयत शिक्षण…

‘सिडकोचा कारभार हा मनमानी व मोगलाई पद्धतीचा’ – आमदार विक्रांत पाटील

‘आगामी पावसाळी अधिवेशनात पनवेलकरांचे हिताचे विषय मांडणार’पनवेल दि.10: सध्या सुरू असलेला सिडकोचा कारभार हा मनमानी व मोगलाई पद्धतीचा असून महायुतीच्या देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133